" पाउस म्हणजे रिम झिमण...
पाउस म्हणजे कोसळ्ण...
पाउस म्हणजे बरसण..
पाउस म्हणजे ओघळ्ण....
पाउस म्हणजे ओली माती..
पाउस म्हणजे हिरवी पाती..
पाउस म्हणजे चिम्ब होण...
पाउस म्हणजे गात राहण...
पाउस म्हणजे वाहत जाण...
पाउस म्हणजे वाहुन घेण...
पाउस म्हणजे ओली गाणी...
पाउस म्हणजे पाणी पाणी...
पाउस म्हणजे गोड हर्ष...
पाउस म्हणजे तुझा स्पर्श...
पाउस म्हणजे अवघे ऋतु...
पाउस म्हणजे मी आणि तु...
*************************
-वृन्दा मणेरीकर....
1 comment:
Paus mhanje mazya bharkutlya subdhancha pay aahe;
Paus nasel tar mazya .. jeevanat kay aahe ..? !!
chan .. kavita ..! cheers !
Post a Comment