Tuesday, 14 June 2016

मोह

एका दिवसापुरताच बहरला मोहोर...
पण हृदयातून ऋतू,
सरता सरला नाही.
आठवणींची पानगळ तरी कुठे झाली? 
पण,
तुझा मोह आता उरला नाही..

No comments: