कोण किती शिकलय, या पेक्षा तय शिक्षणाचा त्याच्यावर कसा परिणाम झालाय हे महत्वाच. कोणाला अति शिक्षणाचा त्रास होतो; कारण ते लादलेलं असतं, घूसमटवणारे असतं. काहींना माज येतो. स्वार्थ परमार्थ होऊन जातो. आणि अगदीच थोडके, त्यांच्या शिक्षणाचा, बुद्धीचा प्रकाश आजूबाजूला असणाऱ्यासांठी, त्यांच्या वाटेत येणाऱ्या मदतीचा हात मागणाऱ्या ला देतात आणि त्याचं हि आयुष्य उज्ज्वल करतात. अगदी वेळ आणि काळ यांचा पलीकडे जाउन माणुसकि जपतात.
No comments:
Post a Comment