रेडीओ जिंगल
टिकटिक टिकटिक घड्याळाची टिकटिक,
दिवसा रात्री छळ आणि मारपीट
करतंय का कोण?
९९९ ला लावा फोन!
पैसा-अडका, गाडी, बंगला
गर्भ-चाचणी मागतय का कोण?
छळतय का कोण?
९९९ ला लावा फोन!
घरात, नात्यात, बाहेर रस्त्यात
नकोसा स्पर्श करतय का कोण? मनाविरुद्ध,
शिवतंय का कोण?
९९९ ला लावा फोन!
निनावी फोन, इमेलचं सत्र
अश्लील संदेश पाठवतय का कोण?
घाबरवतय का कोण?
९९९ ला लावा फोन!
प्रत्येक स्त्रीचा हक्क
रहा निर्धास्त!
९९९ ला एक फोन फक्त !
महिलांकरिता खास मदतीची हेल्पलाइन, ट्रिपल नाईन!
--
महाराष्ट्र पोलिस
--
महाराष्ट्र पोलिस
No comments:
Post a Comment