Tuesday, 14 June 2016

डास आणि दिवाळी



या दिवाळीला आपण पण फटाके एवजी डासांची ब्याट घेऊन जाणार फटाके वाजवायला.
च्यायला! डेंगी, मलेरिया, गुनिया, बनिया,  न्युमोनिया,अमोनिया, साऱ्यांचा बंदोबस्त होऊन जाईल.
आणि फटाके  भी फुटतील, प्रदुषणाशिवाय .
थाड! थाड! थाड ! थाड!

No comments: