Monday, 13 June 2016

घरातली गोष्ट

कवाडे बंद करून माझ्या घराची
समोरच्या उघड्या खिडक्यांत बघतो
प्रत्येकीची कथा निराळी, आणि मी
रोज एक एक वाचत बसतो.

No comments: